R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "आमचा विश्वासघात झालाय, 'ते' मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत" चन्नी यांच्या नियुक्तीवरून नवा वाद

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत” चन्नी यांच्या नियुक्तीवरून नवा वाद

काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी नुकताच पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला आहे. परंतु चरणजीत सिंग चन्नी यांनी पदभार स्विकारताच पंजाबमध्ये एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चन्नी यांनी महिलेची छेड काढल्याचं एक जुनं प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे चरणजीत सिंग मुख्यमंत्रिपदाच्या लायक नसल्यानं त्यांना काढून टाकावं, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली आहे.

चन्नी यांनी महिलेची छेड काढल्याप्रकरणी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, मी टू चळवळ चालू असताना 2018 साली चन्नी यांच्यावर देखील एका महिलेची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या विरोधात मोर्चे, आंदोलनं केली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.

त्यावेळी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. आज काँग्रेस पक्षाचे नेतृत्व एक महिला करत आहे. परंतु तरी देखील चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. हा आमचा विश्वासघात आहे. ते मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत, असं रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments