R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया पाकिस्तानात प्रशासकीय सेवा देणारी पहिली हिंदू मुलगी

पाकिस्तानात प्रशासकीय सेवा देणारी पहिली हिंदू मुलगी

 

नवी दिल्ली | पाकिस्तानची रहिवासी असलेली सना रामचंद गुलवानी हिला, पाकिस्तानात प्रशासकीय सेवा देणारी पहिली हिंदू मुलगी असल्याचा मान मिळाला आहे. २७ वर्षीय या मुलीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात पाकिस्तानची सर्वात कठीण परीक्षा सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस पास केली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तीच्यावर सर्वांना अभिमान आहे.

पाकिस्तानची CSS परीक्षा ही भारतात आयोजित नागरी सेवा परीक्षेसारखीच आहे, त्यानंतर उमेदवार निवडून प्रशासकीय सेवांमध्ये जातात. सनाने मे महिन्यातच ही परीक्षा दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. भारतापासून विभक्त झाल्यापासून कोणतीही हिंदू मुलगी पाकिस्तानमध्ये प्रशासकीय सेवेत नाही. याआधी सना पाकिस्तानात सर्जन म्हणून काम करत आहे.

पाच वर्षांपूर्वी त्यांनी बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन पदवी प्राप्त केली. सना सिंध प्रांताच्या ग्रामीण जागेवरून या परीक्षेत बसली होती. ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवा अंतर्गत आहे. पाकिस्तानची ही परीक्षा इतकी अवघड आहे की या वर्षी फक्त दोन टक्के पेक्षा कमी लोक त्यात उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments