R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शरद पवार आमचे नेते नाही म्हणणाऱ्या अनंत गीतेंना तटकरेंचं प्रत्युत्तर

शरद पवार आमचे नेते नाही म्हणणाऱ्या अनंत गीतेंना तटकरेंचं प्रत्युत्तर

माजी केंद्रीय मंत्री यांनी भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असे अनंत गीते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. यावर आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

गत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही अशी अवस्था अनंत गीते यांची झाली आहे, अशी जोरदार टीका खासदार तटकरे यांनी केली आहे. अनंत गीते आणि सुनिल तटकरे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून राज्यात ओळखलं जातात. खूप दिवस गायब असलेल्या गीते यांनी मोठ वक्तव्य करत पुन्हा राजकारणात सक्रियता दाखवली आहे.

आम्हाला काही फरक पडत नाही. ज्यांना राजकीय महत्व भेटत नाही ते असले वक्तव्य करत असतात. या शब्दात तटकरे यांनी गीते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनंत गीते यांच्या राजकीय वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आपापली मतं मांडत आहेत. तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी सुद्धा
गीते यांच्या विधानाला उत्तर देण्यात येईल असे विधान देसाई यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments