R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही - संजय राऊत

किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही – संजय राऊत

 

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप लगावण्यात आले होते. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे दोन घोटाळे बाहेर काढून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केले आहे.

त्यातच आज संजय राऊत यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांना पत्रकरांनी विचारले असता, किरीट सोमय्या यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई झाली. त्यानंतर लगेचच संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाहीत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, या देशात प्रत्येकजण आप-आपल्या पध्दतीने काम करत असतो. जर एखाद्याकडे विशेष काही माहीती असेल तर त्याने ती माहीती राज्यातील पोलीस दलाला द्यावी. महाराष्ट्रातील सरकार कायद्याच्या चाैकटीत राहून काम करणारे सरकार असल्याचे देखील राऊत म्हणाले. यावर आता सोमय्या काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments