R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा प्रवास...

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा प्रवास होणार वेगवान

 

ठाणे | कल्याण लोकसभा मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरु कारण्यात येत असून या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात आल्या असून हा प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना आज एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडलेल्या बैठकीत नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहे. या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा प्रवास गतीमान होणार असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासोबत याविषयीची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी कल्याण फाटा येथील कल्याण फाटा ते महापे हा उड्डाणपूल तीन लेनचा न करता चार लेनचा करण्यात यावा अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे. ऐरोली काटई मार्गातल्या दुस:या बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. ऐरोली बाजूस असलेल्या मार्गात विजेचा ट्रान्समिशन टॉवर आहे. त्यामुळे कामात अडसर ठरतो. हा टॉवर ़अन्य जागी हलविण्यासाठी वन विभागाने मंजूरी दिली आहे. त्यासाठी वन विभाग पर्यायी जागा उपलब्ध करुन देणार आहे.

एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आण िकल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मिनिटात पार करणो शक्य होणार आहे. ऐरोली ते मुंब्रा जंक्शनपर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments