R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया लस घेतलेल्या भारतीयांनाही ब्रिटनमध्ये विलगीकरणात रहावे लागणार

लस घेतलेल्या भारतीयांनाही ब्रिटनमध्ये विलगीकरणात रहावे लागणार

 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी धसका घेतला असून आता ब्रिटनने प्रवासादर्भात आता नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून त्यानुसार आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकी देशात लस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर दहा दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले आहे.

तसेच बाहेरून येणाऱ्या देशातील नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचणी देखली अनिवार्य आहे. या देशात भारत, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, जॉर्डन यांचाही समावेश आहे.ब्रिटनच्या नव्या प्रवासी धोरणानुसार काही देशात ब्रिटनची लस घेतलेल्या नागरिकांना देखील लस न घेतलेल्या लोकांचा सामील करण्यात आले आहे

तसेच ब्रिटनने निश्चि त केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या धोरणावर राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी टीका केली आहे. या निर्णयाला वर्णद्वेषाचा वास येत असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. ब्रिटनची फायजर, ॲस्ट्राझेनिका किंवा मॉडर्नाची लस ज्या देशात दिली जात आहे, त्या देशांतील नागरिकांना देखील सवलत देण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनचे नवे प्रवास धोरण हे किचकट असून त्यामुळे अनेक देश नाराज झाले आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments