R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अदानींच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त

अदानींच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त

 

गुजरात | जगातील सर्वात मोठी हेराॅईन या ड्रगची तस्करी भारतात पकडली गेली आहे. या घटनेमुळे देशात नाही तर संपूर्ण जगभरात एकाच खळबळ उडाली आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील मुंद्रा पोर्टवरून तब्बल २० हजार कोटींचं हेराॅईन जप्त करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.

देशातील बंदर आणि विमानतळ खाजगी कंपनीला चालवण्यासाठी सरकारनं दिली आहेत. मुंद्रा पोर्टचा ताबा हा प्रसिद्ध अदानी समुहाकडं आहे. मुंद्रा पोर्टवर २० हजार कोटी किंमतीचे २९८८ किलो हेराॅईन सापडल्यानं अदानी समूह पुन्हा चर्चेत आलं आहे. अदानी सुमहाकडे या पोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. परिणामी देशभरातून गौतम अदानी यांना लक्ष्य केलं जात आहे.

देशाची सर्वोच्च सत्ता ही गुजरातमधून चालवली जाते. पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हेराॅईन सापडल्यानं देशात एकच खळबळ उडाली आहे. कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर १६ सप्टेंबर रोजी २९८८ हजार किलो वजनाचे हेरॉईन ड्रग्स जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments