R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते" चित्रा वाघ यांच्यावर साधला सेनेनं निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते” चित्रा वाघ यांच्यावर साधला सेनेनं निशाणा

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झालुयापासून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात वाद होत असल्याचे चित्र आंकडा पाह्यला मिळाले होते. आज राज्याची व्यवस्था निट चालण्यासाठी दोघांमध्ये समन्वय रहाणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रात मात्र २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात सतत खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यातच साकीनाका प्रकरणावरून विरोधकांनी आघाडी सरकारवर बेचूड आरोप लगावले होते. राज्यपाल यांनी साकीनाका प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना देशातील विविध राज्यातील बलात्काराच्या घटनांचा उल्लेख करत जोरदार टोला हाणला होता.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मंत्रालयासमोर होळी केल्याने वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments