R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज ठाकरेंचा आजपासून नाशिक दौरा! निवडुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीवर देणार लक्ष

राज ठाकरेंचा आजपासून नाशिक दौरा! निवडुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीवर देणार लक्ष

 

नाशिक | नाशिक महानगर पालिका नैवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना नाशिक मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच राज ठाकरे यांचे नाशिक शहरांमध्ये दौरे सुद्धा वादळे आहे. त्यात आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेकडून संघटनात्मक बळकटीवर भर दिला जात असून, मुंबईच्या धर्तीवर शाखाध्यक्ष केंद्रीभूत मानून १२२ प्रभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी प्रारंभाच्या दौऱ्यात यादी निश्‍चिती केली आहे. आज नाशिकमध्ये येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून यादीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात यादी जाहीर करून जबाबदारी सोपविली जाणार आहे.

मागच्या काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू असून, वरिष्ठ नेत्यांकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याची तक्रार आहे. सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलनासाठी मोठी संधी असताना आंदोलन करू दिले जात नाही. मुंबईतील नेत्यांशी थेट संवाद साधल्यास स्थानिक वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागते अशी तक्रार आहे. त्यातून मनसेत विसंवाद निर्माण झाला असून, राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एकोपा दिसत असला तरी हा वरवरचा संवाद असल्याचे बोलले जात आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments