R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home गैजेट्स गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

 

नवी दिल्ली | गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या ‘एच १ २०२१ डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट’नुसार, २०२१ च्या पहिल्या सहामाहीत ८,१३,००० हून अधिक अॅप्स Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आले आहेत.

पिक्सलेट ऑफ कॅलिफोर्नियाच्या मते, डिलिस्ट करण्यापूर्वी ८ लाखांहून अधिक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून ९ अब्ज वेळा डाउनलोड केले गेले होते. तसेच, या अॅप्सला अॅपलच्या अॅप स्टोअरमधून काढण्यापूर्वी २.१ कोटी रेटींग्स होत्या. म्हणूनच, अॅप स्टोअरमधून काढून टाकले असले तरी, लाखो युझरच्या स्मार्टफोनवर हे अॅप्स आताही असू शकतात.

एका रिपोर्टनुसार, गुगल प्ले स्टोअरवरील ८६ टक्के मोबाईल अॅप्स आणि अॅपल अॅप स्टोअरवरील ८९ टक्के मोबाईल अॅप्सने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टार्गेट केलं आहे. याशिवाय, २५ टक्के प्ले स्टोअर अॅप्स आणि ५९ टक्के अॅप स्टोअर अॅप्समध्ये कोणतीही प्रायव्हसी पॉळिसी धोरण नव्हते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार !

  नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आली असून ही वेळ आता उद्योजकांवर आली. अशातच...

सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच होणार

  नवी दिल्ली | वर्षाच्या सुरुवातीला Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभा 2021 मध्ये JioPhone नेक्स्ट लाँच करण्यात आला होता. Jio स्मार्टफोन Google च्या सहयोगातून विकसित...

पालम एयर बेस पर वायुसेना ने बनाया कोविड एयर सपोर्ट मैनेजमेंट सेल, पहुंचाई जा रही है देशभर में मदद

देशभर में कोरोना संक्रमण से हालात काफी खराब होते जा रहे हैं. ऐसे में देश के दुश्मनों से लोगों रक्षा करने वाली हमारी सेनाओं...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments