R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'भारताचा तालिबान होऊ देणार नाही' ममता बॅनर्जी यांनी साधला मोदींवर निशाणा

‘भारताचा तालिबान होऊ देणार नाही’ ममता बॅनर्जी यांनी साधला मोदींवर निशाणा

 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा पार पडल्यानंतर या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दणाणून पराभव केला होता. मात्र दुसरीकडे त्यांना पराभवच सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्या पोट निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला आव्हान दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील रॅलीदरम्यान भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

जनतेला संबोधित करताना त्यांना ताबिलानचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जहरी टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी जी, अमित शहा जी, आम्ही भारताचा तालिबान होऊ देणार नाही.’ अशी टीका करत त्यांना मोदी सरकारला टार्गेट केले. यावेळी बोलताना ममता म्हणाल्या की, “भारत एकजुटेच राहील. गांधीजी, नेताजी, विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, गुरुनानक जी, गौतम बुद्ध, जैन सर्व या देशात एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणालाही भारताचे विभाजन करु देणार नाही.”

ममता पुढे म्हणाल्या, “भाजप एक ‘खोटारडा’ पक्ष आहे. ते खोटे बोलतात की, आम्ही राज्यात दुर्गापूजा, लक्ष्मी पूजनाला परवानगी दिली नाही. पण जर भाजपचे लोक कलम १४४ लावत राहिले तर दुर्गा पूजा कशी होईल? बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments