R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

 

पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. सदर व्यक्तीचे कारनामे एकूण पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते. सध्या त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे

प्रेमराज थेवराज डिक्रूझ, रा. तमिळनाडू, असे त्या व्यक्तीचे नाव आहे. शंभर महिलांना त्याने कोट्यवधी रुपयांना फसविले आहे.अत्यंत सॉफिस्केटेड दिसणारा प्रेमराज हा अविवाहित आहे. तो खासकरून विधवा, परित्यक्ता महिलांना हेरून त्यांना प्रेमात पाडायचा. मी काँट्रॅक्टर आहे. बिझनेसमन आहे, बिल्डर आहे असे खोटे सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्याचा प्रेमाचे नाटक करून लुबाडत असे.त्याने अनेक जणींसोबत साखरपुडाही केला असून अनेकींना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची माया गोळा केली आहे.

मात्र एका महिलेने डिक्रूझ विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली. पुणे, ठाणे, मालाड, मुंबई, तामिळनाडू, चेन्नई, गुजरात येथून फसविल्याच्या तक्रारी दाखल होत आहे. डिक्रूझकडे ७ मोबाईल, ३२ सिमकार्ड, दोन पॅन कार्ड, दोन आधारकार्ड आणि आणि बनावट पासपोर्ट मिळून आला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

  कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

  मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या...

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरलेल्या आपल्याच पोटाच्या मुलाची केली हत्या !

  प्रेमामध्ये अडथळा ठरणार्‍या स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आईने प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री पोलिसांना घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह सापडला.तालुक्यातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments