R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश योगींच्या सभेनंतर कैलादेवी येथे गंगाजल शिंपडून शुद्धीकरण

योगींच्या सभेनंतर कैलादेवी येथे गंगाजल शिंपडून शुद्धीकरण

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाठभेट सुरु केल्या आहेत. त्यातच विरोधकांनी सुद्धा विजयासाठी कंबर कसली आहे. मात्र योगी यांच्या सभेनंतर घडलेल्या एकाच खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशाताल आगामी निवडणुकांमध्ये जनतेला आपलेसे करण्यासाठी योगी सरकारने दौरे घेण्यास सुरुवात केली आहे.

याचदरम्यान त्यांनी २१ सप्टेंबर रोजी कैलादेवी येथे सभा घेतली. या सभेनंतर त्या जागेचे समाजवादी पक्षाचे युवा नेते भावेश यादव यांच्या नेतृत्वाखाली गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे कैलादेवी इथली भूमी अशुद्ध झाली आहे असं म्हणत त्यांनी सभेच्या स्थळाचं शुद्धीकरण होण्यासाठी तिथे गंगाजल शिंपडलं होतं.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांकडून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला तर भावेश यादव यांना अटक करण्यात आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या स्थानी नेत्याकडून घडलेल्या सर्व प्रकारावर निषेध नोंदवण्यात येत आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments