R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश डोंबिवली अत्याचार प्रकरणावरून मुनगंटीवार ठाकरे सरकारवर भडकडले

डोंबिवली अत्याचार प्रकरणावरून मुनगंटीवार ठाकरे सरकारवर भडकडले

 

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेतील २२ आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेवरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याविरोधात चाहते मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष केले होते.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना, ‘या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बालावून चिंतन करावे’, असे म्हटले आहे. ‘साकीनाका नंतर आता डोंबवली प्रकरण राज्याचील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरवात केली तर २४ तास कमी पडतील. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षीत ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत आणि राज्यात आपण या गंंभीर विषयावर चर्चा करणार नाही. इतर राज्यातील घटनांच उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही असे त्यांनी बोलून दाखविले .

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments