R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मोदींनी तर कोवॅक्सिन घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?

मोदींनी तर कोवॅक्सिन घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?

 

सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असून काही देशांनी मात्र कोवॅक्सिन लसीचे दोन घेतलेल्या व्यक्तीला काही विशिष्ठ निर्बंध लादले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोवॅक्सिन या लसीचे दोन डोस घेतले होते. दरम्यान, आता ते अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदींना कोवॅक्सिनचा डोस दिल्यानंतरही अमेरिकेत प्रवेशाची परवानगी कशी देण्यात आली यावर कोवॅक्सिन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

आपल्या पंतप्रधानांप्रमाणेच मीदेखील स्वदेशी कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे. परंतु आता मी इराण, नेपाळ आणि काही अन्य देश सोडून जगाच्या बहुतांश भागात जाऊ शकत नाही. परंतु नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली हे जाणून घेऊन मी हैराण आहे. अमेरिकेनं अद्याप कोवॅक्सिनला मंजुरी दिली नाही. अशात त्यांनी कोणती लस घेतली हा प्रश्न उपस्थित होतो असं ते म्हणाले.

तसेच असाच सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. “मला जर योग्यरित्या लक्षात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोवॅक्सिन लसीचा डोस घेतला होता. याला अमेरिकेनं अद्याप मंजुरी दिलेली नाही. अथवा त्यांनी याशिवाय कोणती दुसरी लस घेतली आहे ज्याला अमेरिकनं प्रशासनानं सूट दिली आहे? देशााला हे जाणून घ्यायचं आहे,” असं दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर सवाल केले आहेत.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments