R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपचे नामदेव राऊत यांनी हाती अजित पवारांच्या उपस्थिती केला राष्ट्र्वादीत प्रवेश

भाजपचे नामदेव राऊत यांनी हाती अजित पवारांच्या उपस्थिती केला राष्ट्र्वादीत प्रवेश

 

भाजपचे नेते नामदेव राऊत यांनी नुकताच भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होते. त्यांनी अखेर कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे

कर्जत- जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना धक्का देत कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा प्रवेश घडवून आणला आहे. राऊत हे मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत. या प्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला मोह धक्का बाण्याचे शकयता वर्तवली जात आहे.

राऊत त्यांच्यासोबत सर्व समाजातील कार्यकर्त्यांचा मोठा गट असून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा स्वतःचा असा कार्यकर्ता आहे. केवळ ओबीसी चेहरा नव्हे तर भविष्यातील आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.पंचवीस वर्षापासून भाजपचा आमदार निवडून आणण्यात राऊत यांचे मोलाचे योगदान होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments