R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार, नाना पटोले यांचे विधान !

महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार, नाना पटोले यांचे विधान !

 

राज्यता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची सत्ता आलेली असताना दुसरीकर मात्र या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वबाळाचा नारा देत आहेत. नाना पटोले काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी नाना सतत राज्यभर दौरे करत आहेत. आताही नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

काॅंग्रसे पक्षाला महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. जातीय आणि धर्मांध शक्तीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्ष संघटनेच्या कार्यकारिणीत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काॅंग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पक्ष कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली.

पुढे मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी देशात तीन कृषी कायदे आणले आहेत. केंद्र सरकारच्या या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. देशभरातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात लढत आहेत. तीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत आम्ही संघर्ष करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments