R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राज्यातील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडेंचा संताप !

राज्यातील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडेंचा संताप !

 

स्किन त्यानंतर डोंबिवली अशा अनेक महिला अत्याचाऱ्यांच्या घटना काही दिवसांपासून वाढ झालेली दिसून येत आहे. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, त्याचबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार, मुंबईतील साकीनाका प्रकरण, नागपूर, परभणी, सातारा, कल्याण आणि आता डोंबिवतील सर्वात धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे.
याच विषयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आलंय. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करतेय. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचं प्रमाण वाढावं, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचं चित्र खूप विदारक दिसतंय.”

त्या पुढे म्हणाल्या की, “या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो, पण खरं काम पोलिसांचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तत्काळ राबवल्या पाहिजेत, जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याची आणि त्रास देण्याची, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही,” असंही त्या म्हणाल्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

महाविकास आघाडी सरकारच्या पापाचा घडा भरला आहे

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून सतत सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपा नेते आणि...

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

  अकोला | केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखविले होते आता त्यांच्या या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments