R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बलात्कार प्रकरणी पुन्हा कोर्टाचे चौकशीचे आदेश, मेहबूब शेख म्हणतात की,

बलात्कार प्रकरणी पुन्हा कोर्टाचे चौकशीचे आदेश, मेहबूब शेख म्हणतात की,

 

बलात्कार प्रकरणातील पोलिसांनी सादर केलेला बी समरी रिपोर्ट कोर्टाने रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या निर्णयावर भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी संधान व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शेख यांनी माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्न नाही मी पुन्हा चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली आहे.

मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केलेले आहेत. या आरोपांनतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी या प्रकरणात सादर केलेला बी समरी रिपोर्ट अमान्य केला आहे. तसेच पोलिसांना पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सन्माणीय न्यायालयाने फेर चौकीशे आदेश दिले आहेत. या फेर चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे. माझीच बी समारी नाही तर अनेक बी समरीमध्ये कोर्ट फेर चौकशीचे आदेश देत असते. फेर चौकशीला मी सामोरे जाईल त्यानंतर पोलीस अहवाल करतील,” असे शेख म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments