R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय

लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासुन राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळे सुरक्षितेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र सध्या कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकरने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. राज्यातील सर्व मंदिरं उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आता याच मुद्यावरून आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “डोंबिवली बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ब्रेकिंग न्यूजना नव्या हेडलाइन्सकडे वळवले. शेवटी देवाचाच आधार घ्यावा लागला, गणपती बाप्पा मोरया” असे नितेश राणेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

तसेच आमदार अतुल भातखळकर याबाबी सुद्धा ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. श्रावण महिना हिंदूंसाठी पवित्र असतो. तेव्हा का नाही उघडली मंदिरं? हे सरकार केवळ हिंदूंना त्रास देत आहे. मंदिरांवर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांचा विचार करून हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, असं त्यांनी म्हंटल आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments