R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश 'स्पेशल 157' गिफ्ट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी निघाले

‘स्पेशल 157’ गिफ्ट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी निघाले

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर गेले असून ते आपला दौराच आटपून पुन्हा मायदेशी परतले आहे. या दौऱ्यात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. या दौऱ्यात मोदींनी मोठमोठे उद्योजक, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली.

प[अंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौऱा भारतीय सैन्य दलाला मोठे बळ देणार आहे. अमेरिकेचे खतरनाक हवाई ड्रोन भारत विकत घेणार आहे. याचरोबर हा दौरा आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा ठरला आहे. अमेरिकेने भारताला १५७ वस्तू परत केल्या आहेत. या वस्तू म्हणजे भारताच्याच आहेत, परंतू तस्करी करण्यात आल्या होत्या. प्राचीन ठेवा असलेल्या १५७ कलाकृती आणि अँटीक वस्तू अमेरिकेने भारताकडे सुपूर्द केल्या आहेत.

अनेक उद्योगपतींनी भारतात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. मोदींनी त्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभे करण्यास सांगितले. तसेच जर अमेरिकी कंपन्या भारतात आल्या तर केवल अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशातही रोजगार उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments