R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home लाइफस्टाइल "जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर मग सोनिया गांधी का...

“जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर मग सोनिया गांधी का होऊ शकत नाही”

 

सत्ता आपल्या कवितांमुळे संसदेत प्रसिद्ध असलेले रिपाई ध्य्क्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या नियुक्तीवरून झालेल्या वादावर आता त्यांनी भाष्य केले आहे. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार देशात आलं. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंगांना पंतप्रधान करण्याऐवजी सोनिया गांधींनी पतंप्रधान व्हायला हवं होतं,’ असं मत मंत्री रामदास आठवले यांनी मांडले होते. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच खळबळ उडालेली दिसून येत आहे.

मंत्री कें रामदास आठवले यांनी शनिवारी इंदौर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील निर्णयांबद्दल आणि पंजाबमधील राजकीय परिस्थितीवरही भूमिका मांडली. ‘जेव्हा २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं. त्यावेळी मी सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं, असा प्रस्ताव मांडला होता. माझ्यामते त्यांच्याबद्दलचा असलेला परदेशी वंशाचा मुद्दा अर्थहीन होता’, असं आठवले म्हणाले.

‘जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर मग सोनिया गांधी का होऊ शकत नाही. त्या भारताच्या नागरिक आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आहे आणि लोकसभेच्या सदस्याही. मग पंतप्रधान का होऊ शकत नाही?’, असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आता ४ वेळाच स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येणार

देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने बीएसबीडीए खातेदार त्यांच्या खात्यातून फक्त ४ वेळा विनामूल्य पैसे काढू शकतील. त्यानंतरच्या प्रत्येक वेळा त्यांना १५...

Akshaya Tritiya 2021 Dont Do These Mistakes: अक्षय तृतीया पर मां लक्ष्मी की करना है प्रसन्न तो न करें ये काम

- पौराणिक मान्यताओं के अनुसार, अक्षय तृतीया के दिन तामसिक भोजन यानी कि लहसुन, प्याज, मांस या मदिरा का सेवन किया जाए तो यह...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments