R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी संघटनांचा देशव्यापी बंद

कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी संघटनांचा देशव्यापी बंद

 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शिकार मागच्या दीड वर्षापाससून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशातून नव्हे तर विदेशातून सुद्धा पाठिंबा देण्यात आला होता. मात्र अद्याप हा निर्र्या घेण्याच्या मनस्थितीत केंद्र सरकार दिसून येत नाहीये. याच पार्श्वभामीवर आता संयुक्त किसान मोर्चाने तीन कृषी विधेयकांच्या विरोधात सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.

भाकपा, माकप, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्हॉल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन)सह इतर काही शेतकरी संघटनांनी भारत बंदविषयी संयुक्त निवेदनातून माहिती दिली. नवे कृषी कायदे मागे घेणे आणि शेतमालाला किमान हमीभावाच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलन 10 व्या महिन्यांत पोहोचलो आहे. यामुळेच सोमवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे, असे यात नमूद आहे.

समस्त शेतकर्‍यांच्या वतीने आयोजित भारत बंदमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील होण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय सायकल आणि दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स महासंघाने समर्थन देण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर पुन्हा चर्चा सुरू करावी आणि कृषी कायदे रद्द करावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments