R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो- चित्रा वाघ

महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो- चित्रा वाघ

पुणे | भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. हे प्रकरण समोर येताच विरोधकांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता. याबाबत तो आवाज माझा नाही, असं म्हणत कांबळेंनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यावर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे.

आमदार सुनिल कांबळेनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेतं सत्य समोर आणावं महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अभद्र शिव्या देतं बलात्कार पिडीतेच्या दु:खाची थट्टा केलेली ऑडीयो क्लीप व्हायरल झालेली ते मंत्री असल्याने त्यांना माफ आहे का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

सुनील कांबळे प्रकरणी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे ओढले होते. चित्रा वाघ यांना अनेक प्रश्न विचारले मात्र त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सुनिल कांबळे यांनी तक्रार केल्यानंतर चित्रा वाघ यांनी मौन सोडलं पण जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपवर भाष्य केलं आहे. तसंच महिलांवर अत्याहार करणार कोणत्याही पक्षातील तसेच कोणीही असो त्याविरोधात आवाज उठवणार आल्याचे विधान वाघ यांनी केले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments