R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील ४४ कारखाने लाल यादीत

साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील ४४ कारखाने लाल यादीत

 

राज्य सरकारने साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ४४ कारखान्यांची यादी साखर आयुक्तालय कडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक करणे असे विविध आरोप संबंधित कारखान्यांवर लावण्यात आले असून या कारखान्यांना लाल यादीत समाविष्ट केलं आहे.

सिद्धेश्वर सहकारी, कुमठे, संत दामाजी, मंगळवेढा, विठ्ठल सहकारी, गुरसाळे, पंढरपूर, मकाई करमाळा, लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे, सिद्धनाथ शुगर, तिहे, सोलापूर, गोकुळ शुगर धोत्री, सोलापूर, मातोश्री लक्ष्मी, सोलापूर, जयहिंदशुगर, आचेगाव द .सोलापूर, विठ्ठल रिफाईनड, पांडे, करमाळा, गोकुळ माऊली शुगर तडवळ, अक्कलकोट, भीमा सहकारी, टाकळी सिकंदर, मोहोळ, सहकार शिरोमणी, भाळवणी, वैद्यनाथ सहकारी सा. का. परळी, वैद्यनाथ परळी -पंकजा मुंडे, लोकमंगल सोलापूर, सुभाष देशमुख यांचे 3 कारखाने या साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी लाल यादीत समावेश केला आहे.

तसेच राज्यातील अनेक पुढऱ्यांचा संबंधित कारखान्यांशी संबंध आहे. पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, समाधान औताडे, भालके, विजयसिंह मोहिते पाटील अशा दिग्गज नेत्यांचे कारखाने देखील लाल यादीत समाविष्ट केले आहेत. आयुक्तांकडून शेतकरी हिताची भूमिका घेतल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments