R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'भारत बंद' दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू

‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू

 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेजारी मागच्या दीड वर्षापाऊण देवीच्या इशीवर आंदोलन करत आहेत. याचक अर्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदला ५०० हून अधिक शेतकरी संघटना, १५ कामगार संघटना, राजकीय पक्ष, ६ राज्य सरकार आणि इतर अनेक विभाग आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मात्र या आंदोलनात आता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. बंद दरम्यान दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्याचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला. तर मीडिया रिपोर्टनुसार मृत्यू मागील खरं कारण शवविच्छेदनानंतर समजेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र शेतकरी आंदोलनकर्त्यांनी यासाठी केंद्र सरकारला जाजाबदार धरले आहे

केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी यावर केंद्र सरकारसोबत चर्चा केली आहे, तरी देखील यावर तोडगा निघाला नसून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments