R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन

 

कोल्हापूर |  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद कोल्हापूरच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव- स्वच्छता ही सेवा अभियान-2021 या ‘स्वच्छता रथाचे’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फित कापून उद्घाटन केले. तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात ‘स्वच्छता संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शिक्षक व अर्थसमिती सभापती रसिका पाटील, महिला बाल कल्याण सभापती शिवानी भोसले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील पारंपारिक नदी, नाले, ओढे यांची पूर्ववत रुंदी ठेवण्याबाबत तसेच येत्या 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांचे 100 टक्के लसीकरण कसे होईल, याबाबत सरपंचांनी ठोस नियोजन करावे. त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टिने संबंधित गावातील फ्लोटिंग पॉप्युलेशनचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियदर्शनी मोरे (प्रकल्प संचालक-जलजीवन मिशन) यांनी केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments