R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मी काहीही चुकीचं काम केलं नाही, अनिल परब यांच स्पष्टीकरण

मी काहीही चुकीचं काम केलं नाही, अनिल परब यांच स्पष्टीकरण

 

ईडीने चौकशीसाठी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. यावर आता परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मला ईडीचं दुसर समन्स मिळालं आहे. मी आता चौकशीला जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही” असं अनिल परब चौकशीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “ईडीने नेमकी कशासाठी नोटीस बजावलीय, ते आपल्याला माहित नाही” असे अनिल परब यांनी सांगितले. “मी चौकशीला पूर्ण सहकार्य करीन. मला का बोलावलय ते अजूनही माहित नाही. मी चौकशीला तिथे गेल्यानंतरच समजेल. आज चौकशीला बोलावलं आहे. माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाही” असे त्यांनी सांगितले

अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांची चौकशी होणार आहे. पालिका कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप सचिन वाजेने केला होता, तसेच परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत गजेंद्र पाटील यांनीही ईडीत तक्रार दाखल केली होती. पहिल्या समन्सला परब हे गैरहजर राहिले होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments