R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मुश्रीफांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार आज उघड करणार - किरीट सोमय्या

मुश्रीफांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार आज उघड करणार – किरीट सोमय्या

 

पुन्हा एकदा सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती घोटाळ्याचा आरोप लगावत तिसरा घोटाळा बाहेर काढणार आहेत. शेल कंपन्यांच्या माध्यमातून तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा निशाणा धरला आहे. मुश्रीफ यांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार उघड करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माया कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. त्याआधी सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील मुश्रीफ यांच्याविरोधात कागदपत्रे ईडीकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली.

सदर दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा अर्थिक घोटाळा केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र दुसरीकडे मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments