R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अनिल परबांनी आजच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली तर, राणेंनी लगावला टोला

अनिल परबांनी आजच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली तर, राणेंनी लगावला टोला

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अनिल परब हजर राहिले. चौकशीला निघत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  मला ईडीचं दुसर समन्स मिळालं आहे. मी आता चौकशीला जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही असा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

अनिल परब यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे. नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. “स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांपेक्षा, आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती. नारायण राणे यांना अटक करताना त्यांनी फोनवर त्यांना अटक करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच गृहमंत्री नसताना हे आदेश देण्यात आल्यामुळे भाजपने त्यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments