R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही'; जयंत पाटील भावुक

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावुक

 

बीड | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या दौऱ्याचा तिसरा पर्व सुरू झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी जयंत पाटील यांचा दौरा बीडमधील परळी येथे होता. या वेळी तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून बैठकीचं मेळाव्यात रूपांतर झाले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.जल्लोषात स्वागत केलं. परळीकरांचा जल्लोष पाहून जयंत पाटील देखील भावूक झाले.

यावर वक्तव्य करत असताना आपल्या लग्नात देखील एवढी मोठी वरात काढली नसल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे. धनंजय मुंडे पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं होतं. अगदी त्याच जल्लोषात काल जयंत पाटील यांचं देखील स्वागत करण्यात आलं होतं. विशेष बाब म्हणजे जोरदार पाऊस सुरू असून देखील गावातील आणि शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात बैठक घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी माझ्या लग्नाची सुद्धा एवढी मोठी वरात कोणी काढली नव्हती, अशी टिप्पणी देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments