R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति संजय राऊतांनी ईडीला तब्बल ५५ लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं

संजय राऊतांनी ईडीला तब्बल ५५ लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या संपूर्ण देशभरात आणि राज्यात चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी आज शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीच्या चौकशीचा संदर्भ घेऊन बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला होता.

शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना २७ सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात राज्यसरकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं होते, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांची निर्मीती असलेल्या ठाकरे चित्रपटाच्या उत्पनातून हे पैसे परत करण्यात आले असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ठाकरे चित्रपटाच्या सहनिर्मात्या असल्याचं देखील सोमय्यांनी म्हटलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments