R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सव्वा रुपया नाही तर १००० कोटींचा दावा ठोकणार - प्रवीण दरेकर

सव्वा रुपया नाही तर १००० कोटींचा दावा ठोकणार – प्रवीण दरेकर

 

भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मविआ सरकारमधील काही नेत्यांवर तब्बल १००० कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. मुंबै बँकेत कथित स्वरुपात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी, सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. प्रवीण दरेकर हेच या बँकेचे संचालक असल्याने त्यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळेच अखेर प्रवीण दरेकर यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून मुंबै बँकेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतंच राज्य सरकारच्या सहकार विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. हेच नाही, तर चौकशीचा कालावधीही ठरवून देण्यात आला. अवघ्या ३ महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा निर्देश सहकार विभागाने दिला.

मात्र या बँकेच्या संचालकपदी आहेत राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. त्यामुळे दरेकरांना टार्गेट करण्यासाठीच चौकशी लावली गेल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकरही चांगलेच संतापले, आणि त्यांनी पुणे जिल्हा बँक, राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करा अशी मागणी केली. तसेच बँकेच्या कारभारावर बिनबुवाचे आरोप करणाऱ्यावर १००० कोटींचा दावा ठोकणार असल्याचे बोलून दाखविले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments