R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सगळं बंद ठेऊन वीरप्पन गॅंगचे घोटाळे लपणार नाहीत - मनसे

सगळं बंद ठेऊन वीरप्पन गॅंगचे घोटाळे लपणार नाहीत – मनसे

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता हळू हळू शिथिल केले जात आहेत. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातील मंदिरे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, राज्यात अद्यापही काही निर्बंध कायम आहेत. त्यावरून मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सगळं बंद ठेवून विप्पन गँगचे घोटाळे लपणार नाहीत ते आम्ही बाहेर काढणारच असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून देशपांडे यांनी जम्बो कोविडे सेंटर तसेच त्यात झालेल्या घोटाळा जनतेसमोर आणला होता.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर म्हटलं की, सध्या सगळी कडे टाळे बंदी शिथिल झाली असताना अजूनही स्थायी समितीच्या बैठका आणि महापालिका सभागृह ऑनलाईन का चालू आहे? सगळं बंद ठेऊन विरप्पान गॅंग चे घोटाळे लपणार नाहीत ते आम्ही बाहेर काढणारच. महाराष्ट्रात कोरोनाचं एवढं स्तोम माजवलं जातंय की, यापुढे कोरोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. या सरकारने कोरोना संबंधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments