R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मंत्री अनिल परब पाठोपाठ शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीची नोटीस

मंत्री अनिल परब पाठोपाठ शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीची नोटीस

मुंबई | कालच शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने ८ तास चौकशी केली होती. आता त्या पाठोपाठ खासदार भावना गवळी यांना आता ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, भावना गवळी यांचे जवळचे मानले जाणारे सईद खान यांना काल ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने त्यांना समन्स पाठवले आहेत. तसेच भावना गवळी यांनी देखील ईडीमध्ये तक्रार नोंदवली आहे.

राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यानंतर ईडीची चौकशी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना मंत्री आणि नेत्यांना ईडी चौकशीचा सामना करावा लागत आहे.

सध्या शिवसेना पक्षच अनेक मंत्री रडारवर आहेत. १०० कोटी वसुलीप्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत अफरातफरीचे आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आता यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स पाठविले आहेत

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments