R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कळव्यातील धक्कादायक प्रकार, नासाने कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस

कळव्यातील धक्कादायक प्रकार, नासाने कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. यातूनच काही चुकीच्या घटना सुद्धा घडताना दिसून येत आहे. अशहताच आता कालव्यातुल आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे एकचं खळबळ उडाली आहे. कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्याच आरोग्य केंद्रावर रेबीजची लस दिल्याचा प्रकार घडल्याने ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. रेबीज लस दिलेल्या त्या व्यक्तीची प्रकृती सद्या स्थिर असून आरोग्य केंद्रवरील उपस्थित असलेल्या डॉक्टर राखी तावडे आणि नर्स कीर्ती रायात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सोमवारी कळव्यात लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिली गेली. याप्रकरणी पालिका प्रशासनाने तातडीने बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या अगोदर देखील एका महिलेला तीन लस देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेचा गलथान कारभार कधी संपेल असा प्रश सर्वांना पडला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments