R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'ज्या सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि.. निलेश राणेंनी लगावला सुप्रिया सुळेंना टोला

‘ज्या सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि.. निलेश राणेंनी लगावला सुप्रिया सुळेंना टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबियांकडून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधताना दिसून आले आहेत. त्यातच भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून महाविकास आघाडीवर सरकारवर वारंवार निशाणा साधला जात आहे. आज राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राणेंनी खासदार सुळे यांचा एका सभेतील व्हिडीओ ट्विट केला असून त्यातून सुळेंना जोरदार टोला लगावला आहे. त्याचबरोबर राणेंनी ‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुळेंना इतरांवर व निसर्गावर जास्त विश्वास दिसतो,’ असे म्हणत टोला लगावला आहे. राणे यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्वादीचे अध्यक्ष शरद पावर यांच्या पावसात झालेल्या सभेचा उल्लेख केला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘ज्या सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि लोकांनी आदर ठेवण्यासाठी मतदान केलं पण खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की पवारांना लोकांच्या भावनेशी काही घेणे देणे नाही फक्त निवडणूक महत्त्वाची. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुळेंना इतरांवर व निसर्गावर जास्त विश्वास दिसतो.,’ असे म्हंटले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments