R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबईतील खड्ड्यांसाठी भाजपाचे अनोखे आंदोलन

मुंबईतील खड्ड्यांसाठी भाजपाचे अनोखे आंदोलन

खड्यावरुन सत्ताधारी असलेली शिवसेना आणि विरोधक यांच्यात सतत कलगीतुरा रंगल्याचे आपण पाहिले आहे. तसेच सध्या खड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यामुळं मुंबईतील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मारा दुसरीकडे आता विरोधकांनी याच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये मुंबईकरांनो, आपल्या व्यथा मांडा. आपल्या हक्कासाठी लढा. आम्ही होऊ तुमचे माध्यम. विचारू तुमचा टॅक्सचा पैसा खड्डात घालणाऱ्यांना जाब. खड्ड्यांचे फोटो आणि व्हीडीओ आम्हाला वॉट्सअप करा. – ९३२१८१२२९०, या नंबरवर, असे सांगत खड्ड्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन केले आहे.

मागील काही महिन्यांपासून मुंबई, उपनगर तसेच ठाणे, कल्याण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. तसेच खड्ड्यांबाबत होत असलेली बैठक म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments