R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात करण्यात आले दाखल

अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात करण्यात आले दाखल

 

अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. श्वेता तिवारी जितकी तिच्या करिअरविषयी जेवढी चर्चेत असते तेवढीच तिच्या वैयक्तिक लाईफविषयीही तेवढीच चर्चेत असलेली पहायाला मिळत असते. अशातच श्वेता तिवारीची प्रकृती ठीक नसल्याचं समोर येत आहे.

श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी ११’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. सध्या ती शूटिंग संपवून पुन्हा भारतात परतलीय. मात्र आात तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भातील माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीने मीडियाला दिली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीला अशक्तपणा आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगितंल आहे. श्वेताला रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच तिच्या चाहत्यांना चिंता लागली होती. अनेकांनी तिच्या तब्बेतीविषयी विचारपूस केली. मात्र साद्वहत्य तिची तब्येत ठीक आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments