R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड नो मास्क नो एण्ट्री ' हा नियम सर्वांसाठी आहे. मग ही काय...

नो मास्क नो एण्ट्री ‘ हा नियम सर्वांसाठी आहे. मग ही काय महाराणी आहे का?

 

मुंबई |  आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा विमानतळावर शूट झालेल्या व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळचा कंगनाचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसत आहे आणि या व्हिडीओ वरून तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलेलं आहे. विरल भयानीनं इंस्टाग्राम अकाऊंटवर कंगनाचा व्हिडीओ शेअर केला आणि तो अर्थातच व्हायरल झाला.

मात्र यावेळी कंगनाने या व्हिडिओमध्ये मास्क न घातल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा चांगलाच ट्रोल केलं आहे. एअरपोर्टच्या समोरील बोर्डवर ‘नो मास्क नो एण्ट्री’ लिहिले असूनही तिनं विना मास्क प्रवेश केला. यावरूनच कंगनाच्या या कृत्यावर तिला चांगलाच टोला लगावला जात आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केले असे काही कमेंट… व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला कमेंट मध्ये “नो मास्क नो एण्ट्री ‘ हा नियम सर्वांसाठी आहे. मग ही काय महाराणी आहे का? असा सवालच उपस्थित केला होता. तर अजून एक युजर म्हणाला, “व्वा नो मास्क नो एण्ट्रकडे काय ही अशी दूर्लक्ष करतेय, जस की ही मोठी राजकारणीय पक्ष पार्टी जिंकली आहे. असे कमेंट करत चांगलाच टोला लगावला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments