R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति युनिव्हर्सिटीचा प्राचार्य कोण आहे हे गुरुवारी सांगतो, आमदार कांदे यांचा भुजबळांवर निशाणा

युनिव्हर्सिटीचा प्राचार्य कोण आहे हे गुरुवारी सांगतो, आमदार कांदे यांचा भुजबळांवर निशाणा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झालेले असताना दुसरीकडे या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी एका जाहीर बैठकीत राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला होता. त्यातच आमदार कांदे यांना भुजबळ विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी छोटा राजन टोळी कडून धमकी आली होती. त्यावर आता छगन भुजबळ यांनी टोला लगावला होता.

भुजबळांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना कांदे म्हणाले की, मी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्याकडे काही पुरावे देखील सादर केले आहेत. भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी कोण आणि प्राचार्य कोण याबद्दल मी गुरुवारी नाशिकच्या जनतेसमोर पत्रकार परिषदेत खुलासा करेल असा सहारा भुजबळांना दिला आहे. त्यामुळे भुजबळ अनिकाने यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले होते भुजबळ

कांदेंच्या या दाव्यानंतर, मी कधीच भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नव्हतो किंवा मी केव्हाच भाई युनिव्हर्सिटीत गेलो नाही. जे लोक भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असतील त्यांच्यात आपापसात चर्चा होत असेल, असा टोला भुजबळांनी कांदेंना लगावला होता. आता यावर उत्तर देताना कांदेंनी भाई युनिव्हर्सिटीचा प्राचार्य कोण आहे हे गुरुवारी सांगतो, असं म्हटलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments