R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

 

सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य अशी तगड्या कलाकारांची भौज होती. २००८ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता सिक्वेल ‘दे धक्का २ ‘ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ हा चित्रपट १ जानेवारी २०२२ ला प्रदर्शित होईल. सोबतच थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय, असे म्हणत त्यांनी चित्रपट रसिकांना मेजवानी दिली आहे.

दरम्यान, ‘दे धक्का’ या चित्रपटातील सर्व कलाकार सिक्वेलमध्येही दिसणार आहेत. मात्र यंदा चित्रपटातील कथा थेट लंडनमध्ये घडणार असल्याचे दिसतेय. पोस्टरमध्येही लंडनची राणी हातात पोस्टर घेऊन आणि सैनिक गाडीला धक्का देताना दिसत आहे. एकूणच हा चित्रपटही प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments