R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे भुजबळांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे भुजबळांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

 

नाशिक | राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजब आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून या प्रकरणाची माहिती आता पक्षनेतृत्वांच्या कानापर्यंत गेली आहे. तसेच आमदार कांदे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप छगन भुजबळ यांच्यावर लगावले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रकार परिषदेत आमदार सुहास कांदे यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना नेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे सुद्धा उपस्थित होते. निधी वाटपाचा अधिकार भुजबळांना नाहीच आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं, छगन भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही. १२ कोटी निधी आला यातील १० कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले.

माझ्या मतदारसंघात फक्त २ कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसतांना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला. त्यांचं पालकमंत्रिपद काढावं ही मागणी आहे. २५ वर्षांत २५ हजार कोटींचे मालक कसे? छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे.

तसेच भाजीपाला विकणारे भुजबळ,२५ वर्षात २५ हजार कोटींचे मालक कसे झाले ? असा सवालही यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला. भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाही तर प्राचार्य आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांना पत्र लिहून धमकीचा फोन आल्याचं म्हटलं होतं. छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं, माझ्यावर खोटे आरोप करुन बदनाम करण्याचा डाव आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments