R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाराष्ट्रात भाजप सुरु करतंय मराठी कट्टा, देणार सेनेला जोरदार टक्कर !

महाराष्ट्रात भाजप सुरु करतंय मराठी कट्टा, देणार सेनेला जोरदार टक्कर !

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सत्तेत असलेल्या शिवसेना पखसला खाली खेचण्यासष्ठीस पूर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सुद्धा जोरदार मोर्चेबंदी सुरु केली आहे. अशातच आता महाराष्ट्रात भाजप सुरु करतंय मराठी कट्टा. आता हा निवडणूक प्रचारासाठीचाच एक भाग आहे. २०२२ मध्ये १८ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत.

अशात आता मराठी कट्टा सुरू केल्याने भाजप आपल्याकडे मराठी मतं वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची जी निवडणूक झाली ती शिवसेना आणि भाजपमधली रस्सीखेच होती. मात्र त्यावेळी युती असल्याने भाजपने दावा सोडला. आता परिस्थिती बदलली आहे. आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मित्र असलेले शिवसेना-भाजपा आता कट्टर एकमेकांचे शत्रू झाले आहे.

मराठी कट्टा हा गिरगावपासून ते बोरीवली, दहीसरपर्यंतच्या मराठी माणसांचा कट्टा आहे अशी माहिती सुनील राणे यांनी दिली आहे. मराठी माणसाला जाणवणाऱ्या समस्या, मराठी माणसाला काय वाटतं, त्यांच्या मनात काय भावना आहेत हे या मराठी कट्ट्याद्वारे समजू शकणार आहे असंही राणे यांनी म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments