R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता ?

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अनेकनाच्या नोकऱ्या गेलेल्या असताना दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकाचे कंबरडं मोडलं आहे. तर आता गॅसदरवाढी गृहिणीचे बजेट बिघडणार आहे. सध्या तोंडावर सण-उत्सव जवळ आलेले असताना सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याचं दिसतंय. पेट्रोल-डिझेल दरवाढ, LPG Gas दरवाढीनं सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

त्यातच आता सिलिंडरसह CNG आणि PNG दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. CNG, PNG गॅसच्या किंमतीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे आता सामान्यांना पुन्हा एकदा महागाईचे चटके बसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅचरल गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा घरगुती बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसची दरवाढ ६० ते ७० टक्के इतकी होण्याची शक्यता आहे. याशिवाय CNGचे दरही वाढू शकतात. CNGचे दर किलोमागे ४ ते ५ रूपयांनी वाढू शकतात. सध्या मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो ५१ रूपये ९८ पैसे इतका आहे. हा दर ५५ रूपये होण्याची शक्यता आहे. आता या दरवाडीमुळे विरोधक कोणती आक्रमक भूमिका घेतायत हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments