R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंतप्रधान मोदी आज मोट्या दोन अभियानाचे करणार उदघाटन |

पंतप्रधान मोदी आज मोट्या दोन अभियानाचे करणार उदघाटन |

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑक्टोबर रोजी, दोन मोठ्या मोहिमा सुरू करणार आहेत. पहिली मोहिम आहे पीएम मोदी स्वच्छ भारत मिशन-शहरी २.० आणि दुसरी मोहिम शहरी सुधारणांसाठी अटल मिशन २.० हे २ मिशन लाँच करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही मोहिमांची सुरुवात डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे.

सर्व शहरांना ‘कचरामुक्त’ आणि ‘पाणी सुरक्षा’ करण्याच्या उद्देशाने SBM-U २.० आणि AMRUT २.० या मोहिमा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमांतर्गत भारतातील जलद शहरीकरणाच्या आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी काम केलं जाईल. याशिवाय, शाश्वत विकास ध्येय २०३० साध्य करण्यासाठी या मोहिमांचा उपयोग होईल. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, गृहनिर्माण मंत्री, शहरी विकास राज्यमंत्री, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे शहरी विकास मंत्रीही उपस्थित असतील.

स्वच्छ भारत मिशन-शहरी २.० मध्ये सगळ्या शहरांन कचरामुक्त बनवणं आणि अमृत मिशन अंतर्गत येणाऱ्या शहरांमध्ये धूर आणि काळ्या पाण्याचं शुद्धीकरण करणं सामाविष्ट आहे. याचा खर्च तब्बल १.४१ लाख कोटी रुपये आहे. या अभियानात शहरांचं लोकसंख्या आणि प्रदुषणाच्या बेसेसवर वर्गीकरण करण्यात आलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments