R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा

पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा

 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच आता याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते . दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बीडमध्ये 11 वेळा ढगफुटी झाली. त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. आम्ही कित्येक रात्री जागून काढल्या आहेत. त्यावेळी 124 लोक अडकले होते. त्यावेळी आम्ही त्यांना बाहेर काढलं. त्यावेळी पंकजा मुंडे कुठे होत्या? त्यावेळी त्या अमेरिकेत होत्या, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा मराठवाड्याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच राहिलं नाही. एकाच पिकावर चार वेळा अतिवृष्टी झाली तर शेतकरी तरी काय करणार. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकट मदत मिळालीच पाहिजे, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. आता पंकजा मुंडेवर केलेल्या टीकेला त्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments