R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगनाकडून कौतुक !

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगनाकडून कौतुक !

 

उत्तरप्रदेश | अभिनेत्री कंगना रानौत सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहत असते. त्यातच काही दिवसांपूर्वी तिचे आणि दिग्दर्शक जावेद अख्तर यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटले होते, अखेर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहचले होते. आता कंगना रानौत हिने काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या संदर्भातील माहिती तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगीना शुभेच्छा दिल्या आहेत. योगीजी सरळमार्गी आणि खरे आहेत. योगीजी नेहमीच प्रेरणा देत असतात. इतक्या कमी वयात देशाला लाडका नेता मिळणे म्हणजे भाग्यच आहे, . प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत आणि योगीजींचे साम्राज्य वाढो हीच सदिच्छा.

भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला दिलं आहे. कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचं देखील कंगना म्हणाली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments