R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या क्लीनअप मार्शलच्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई, ब्लॅक लिस्ट होणार महापौरांचे ग्वाही

क्लीनअप मार्शलच्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई, ब्लॅक लिस्ट होणार महापौरांचे ग्वाही

 

मुंबई | शहरात क्लीनअप मार्शल सामान्य मुंबईकरांची लूटमार करत असल्याचं मीडियाने दाखवलं होता. या लुटमारीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. विरोधकांच्या आरोपानंतर आता मुंबईच्या महापौरांनी या मार्शलवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत सामांन्याकडून वसुली करण्याचा हा प्रकार धक्कादायक असल्याचं सांगत अशी वसुली करणाऱ्या मार्शलवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या की, “प्रत्येक व्यक्तीने मास्क हा घातलाच पाहिजे. पण या अशा प्रकारे सामान्यांची लूट होते आहे हे धक्कादायक आहे. या सर्वाशी महापालिकेचा काही संबंध नाही. या प्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सची मीटिंग घेणार आहे. आम्ही आता ठोस निर्णय घेतला आहे. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे चेहरे समोर आले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा कारवाई होणार. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांना ब्लॅक लिस्ट केलं जाईल.”

महापौर म्हणाल्या की, “सोमवारी आयुक्तसोबत या विषयावर बैठक बोलवण्यात आली आहे. त्यावेळी आपण यावर निर्णय घेऊ. हे सगळं पाहिल्यानंतर क्लिन आप मार्शल नको असंच वाटतंय. पण असं केलं तर सर्वसामान्य माणसं मास्क घालणार नाहीत. सगळेच मास्क घालत असतील तर मार्शल ठेवायची गरज नाहीच असे महापौर पेडणेकर यांनी बोलून दाखविले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments