R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींना भाजपा आमदाराने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींना भाजपा आमदाराने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस

नवी दिल्ली | सतत आपल्या पक्षविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आणि आपल्याच पक्षाला घरचा आहेर देणारे खासदार सुब्रमण्यम स्वामीं यांच्या अडचणी वाढताना दिसून येणार आहे. त्यातच आता दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना अब्रूनुकसानीची दिवाणी आणि फौजदारी कारवाईची नोटीस पाठवली आहे.

तेजिंदर पाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी तेजिंदर पाल सिंग हे अनेकदा छोट्या-मोठ्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना याची माहिती पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. यात त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराचा हवाला दिला होता. परंतु त्याचे नाव दिले नव्हते.

सुब्रमण्यम स्वामी यांनी हे ट्विट केल्यानंतर तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाई करीन असा इशारा बग्गा यांनी दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ४८ तास उलटल्यानंतरही खुलासा न केल्यामुळे तेजिंदर पाल सिंग यांनी सुब्रमण्यम स्वामींना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments